धम्मपरिषद मध्ये ढवळाढवळ करणाऱ्यां
राजकीय व्यक्तींना जाहीरपणे धडा शिकवा.
आंबेडकरी चळवळीत रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट महाराष्ट्रात आहेत,ज्याचे अनेक राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष असून ते महाराष्ट्राच्या राजकारणात उपद्रव्य मूल्य दाखविण्यात आघाडीवर आहेत.ते राजकीय अस्तित्वासाठी नेहमीच धडपड करीत असतात.ते राजकीय अस्तित्व गमाऊन बसले असल्यामुळे धम्माचा आधार घेऊन धम्म परिषदेच्या माध्यमातून आपल्या मागे जनाधार आहे हे दाखविण्याचा केविलवाणी प्रयत्न करीत असतात.अशा नेत्यांची उपस्थिती असलेल्या धम्म परिषदच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला पाहिजे.त्यामुळे त्यांच्या मागे कुठला ही जनाधार नाही हे सिद्ध होते,संघटना स्थानिक पातळीवरची,पण नावे मात्र भारतीय आणि देशपातळीवरील संघटना,असे लेटरहेडच्या माध्यमातून भासवत असतात.असे पक्ष आणि त्यांचे नेते सत्ताधारी पक्षाची लाचार होऊन चाकरी करीत असतात,मनुवादी विचारांच्या पक्षाच्या व्यक्तीच्या आर्थिक मदतीवर धम्म परिषद घेणाऱ्या आयोजकांचे चरित्र पाहून धम्म उपासक उपासिकांनी बहिष्कार टाकला पाहिजे. तुमच्या भावनिक उपस्थितीने त्यांच्या पदरामध्ये काही तरी पडेल,याच विचारांने ते काही लाचार दलाल चरित्रहीन कार्यकर्ते नेत्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करीत असतात.परंतु त्यांना धम्माशी समाजाशी आणि चळवळीशी काही घेणे - देणे नसते. आंबेडकरी विचारांची संघटना स्वार्थासाठी वापरली जाते.सामाजिक बांधिलकी ठेऊन लोक कल्याणासाठी नाही.असे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते जेव्हा काही भनतेना हाताशी धरून धम्म परिषदांचे आयोजन करतात, तेव्हा धम्मापेक्षा स्वतः ला राजकीय लाभ कसा मिळेल,याच्या चिंतेत ते असतात.असे नेते बुद्ध धम्माच्या पंचशीलेचे पालन आपल्या दररोजच्या आचरणात आणतात का?. पूज्य भनते खरोखरच विचाराने आचरणाने पूज्य आहेत काय हे पण आपण उपासक उपासिका यांनी तपासले पाहिजे.भावनिक होऊन कोणाच्या ही कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून नालायक कार्यकर्त्यांना व नेत्यांना मोठे करू नका.ते मोठे झाल्यावर तुमचाचं बळी घेतात.हा गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय वाटचालीचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन वाचा किंवा पहा.
बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) ही भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवित असतांना, मनुवादी संघटना अशा नेत्यांना साधनसामुग्री देऊन,धम्मक्रांतीला खीळ घालण्याचा कुटील प्रयत्न करीत आहेत.त्यांच्यापासून सावध राहून बहिष्कार घालणे यातच आपले आपल्या समाजाचे आणि चळवळीचे हित आहॆ. आजच्या जमान्यात सर्वात जास्त मागासवर्गीय ओबीसी,भटके विमुक्ते जाती जमातीचे,चांभार,महार,मांग,एस सी,एस टी,महाराचे बौद्ध झाले सुशिक्षित गद्दार आज घरात गणपती उत्सव पांच,दहा दिवस साजरा करतांना दिसतात.ते स्वतच्या धर्माशी गद्दारी करताचं पण ब्राम्हणाच्या प्रवित्र देवाची विटंबना करून बाटवतात.त्यांनाच हाताशी धरून असा धम्मा परिषदेचे आयोजन केले जाते.आज आपण थोडे धाडस दाखविले तर त्यांचे मनसुबे पाहिलेले स्वप्न नष्ट झाल्या शिवाय राहणार नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रबोधन धम्म उपासक शिबिरातून तयार झालेल्या धम्म उपासक उपासिका आणि बौद्धचार्य यांच्या सहकार्याने सहभागाने कोणताही संघर्ष न करता संघटित पणे विचारपूर्वक बहिष्कार घालून धम्मपरिषद मध्ये ढवळाढवळ करणाऱ्यां राजकीय व्यक्तींना कार्यकर्त्यांना जाहीरपणे धडा शिकवा.त्यांच्या धम्मा परिषदला आमचा विरोध नाही,पण त्यांनी दोन दगडावर पाय ठेऊन एका बाजूला मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माचे सांगून शिक्षणात,नोकरीत आणि इतर सर्व ठिकाणी सवलती घ्याच्या आणि दुसरीकडे कट्टरपंथीय हिंदू म्हंणून मनुवादी राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने आमची प्रगती झाली, मुले झाली,त्यांना नोकरी लागली असे बेशरमपणे सांगायचे हे सत्य असेल तर सरकारच्या जातीच्या कोणत्याही सवलती घेऊ नये,मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माचे सांगून शिक्षणात,नोकरीत आणि इतर सर्व ठिकाणी सवलती बंदच झाल्या पाहिजेत.विशेष स्वतःला बौद्ध किंवा जयभिमवाले समजणाऱ्या गणपती उत्सव, नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या गद्दारांना घरात घुसून मारले पाहिजे. स्वताच्या धर्माचा अपमान करून हिंदू धर्माच्या प्रवित्र देवाचा उत्सव साजरा करून धम्मा परिषेदा घेणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना राजकीय व्यक्तींना जाहीरपणे धडा शिकवला पाहिजे.आणि त्यांनी स्वतःला बौद्ध किंवा जयभिमवाले समजू नये,हिंदू धर्मात किड्या मुंगी सारखे जगावे की मरावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.म्हणूनच मी असे लिहतो अशा धम्मपरिषद मध्ये ढवळाढवळ करणाऱ्यां राजकीय व्यक्तींना जाहीरपणे धडा शिकवा.
हे स्वातंत्र्य त्याला भारतीय संविधानाने दिले.पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्ट त्याग जिद्दीमुळे आणि अपमानास्पद वागणूक सहन करून मिळवुन दिला.त्यांच्याशी बेईमानी करून कोणी धम्माच्या विरोधात वागत असेल तर त्याला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे,हे काम आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून करतो. असे समजून सांगून प्रबोधन करून ऐकत असेल तर त्यांचे समाज स्वागत करतो,आणि ऐकत नसेल तर त्याला पाणी पिण्याचा,शिक्षण घेण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कोणी दिला मनुवादी पक्षाने कि भारतीय संविधान लिहलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी.
मनुवादी विचारांच्या पक्षाने मागासवर्गीय,आदिवाशी,अल्पसंख्याक समाजातील नगरसेवक,आमदार,खासदार,मंत्री,उपप्रधानमंत्री आणि राष्ट्रपती केले. तरी त्याला त्यांच्या जातीच्या समाज व्यवस्थेनुसार वागणूक दिली जाते.आणि मिळते हा इतिहास आहे.हे माहीती असूनही कोणी स्वताला समाजा पेक्षा जास्त मोठा समजून व्यक्तिगत पातळीवर त्याच्या मना सारखा वागत असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत पातळीवर अधिकार आहे. हे आमचे व्यक्तिगत मत नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीला समज देऊन समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी प्रबोधन आहे.
ज्यांना वाटत असेल कि मनुवादी विचारांच्या पक्षात काम करून पद भूषविल्याने त्यांची जात बदली झाली असेल तर त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष वाचावा.देश स्वातंत्र्य झाल्यावर देशाचे उपप्रधानमंत्री झालेले बाबू जगजीवनराम, रामनाथ कोविंद,द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्यावरही यांना माणूस म्हणून हिंदुच्या मंदिरात प्रवेश नव्हता.त्यांचे शिक्षण,त्यांचं पद याच हिंदू धर्माच्या समाजव्यवस्थेला काहीच मान्य नव्हते.मग मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माच्या लोकांनी मनुवादी विचारांच्या पक्षात काम करून पद भूषविल्याने भटा,ब्राम्हणांच्या नियंत्रणा खाली असलेला सुवर्ण मराठा समाज मान्य करेल काय?.
काही राजकीय दलाली करून स्वताचे अस्तित्व टिकविणारे लोक असतात.ते याकडे दुर्लक्ष करण्याचे सांगतात.स्वता वैचारिक प्रबोधन करीत नाही आणि प्रबोधन करणाऱ्यांचे मानसिक दुष्ट्या खच्चीकरण करतात.अशा स्वार्थी बेईमान कार्यकर्ता नेत्यांना समाजाने योग्य वेळी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.काही उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी कलावंत मनुवादी विचारांच्या पक्षात काम करून पद भूषविनाऱ्या व्यक्तीचे समर्थन करतात.त्यांच्याकडे आंबेडकरी चळवळीचे निर्लज राजकीय नेते जातात.त्यांची समाजात चर्चा होते पण इलाज होत नाही.समाज मान्यताप्राप्त संस्था,संघटना निर्णय घेण्यास असमर्थ आहेत.म्हणूनच मी असे लिहतो की अशा मनुवादी विचारांच्या पक्षात काम करून पद भूषविनाऱ्या आणि धम्मपरिषद मध्ये ढवळाढवळ करणाऱ्यां राजकीय व्यक्तीच्या प्रमुख उपस्थिती वर जाहीरपणे बहिष्कार टाकून धडा शिकवा.
सागर रामभाऊ तायडे-९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा