मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.
सत्य हे सत्यच असते ते काही काल लपवून ,झाखुन ठेवले जाते. किंवा दहशत खाली भिती पोटी पोटात दडलेले असते, ते जास्त काल बंद करून ठेवले म्हणजे ते असत्य होत नाही, म्हणुन सविस्तर वाचण्या अगोदर वाचकाची आणि मराठा,बौध्द समाजाची जाहिर माफी मांगतो, कारण काहीना सत्य वाचणे ऐकणे जमत नाही, त्यांचा रक्तदाब लगेच वाढतो मग ते शिवीगाल, हातपाय तोडण्याची भाषा करतात,म्हणुन सत्य समजून घ्या आणि चूक असल्यास चर्चा करुण दुरुस्त करण्यास तयार रहा,ही नम्र विनंती!.
एक मराठा लाख मराठा, मराठा क्रांती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा सांविधान सन्मान मोर्चा यांनी आपण खुप जागृत आहोत हे दाखवून दिले, आता पुढे काय?.त्यांने समाजात प्र बोधन करून काय परिवर्तन घडविलेे ?. खरच हे सर्व आपल्या विचारधारेशी प्रामाणिक आहेत काय?.लोकसभा विधान सभा निवडणुकित सर्व मोर्चा करी कोनाच्या बाजूने गेेले हा निकाल जाहीर झाल्यावर माहीत झालेच.

खैरलांजी हत्याकांड झाल्यानंतर जास्त लोक रस्त्यावरती उतरले. तेच सेना,मनसे,भाजपा,कॉंग्रेस आणि रॉका ह्या पक्षाला मतदान करत होती?.पाथर्डी च्या वेळेस सुद्धा तेच आणि आता ऑटोसिटीच्या समर्थानासाठी तेच होत आहे.दलाल,भडवे आणि चमचे सर्वात पुढे आले आहेत.जे मनुवादी,हिंदुत्ववादी विचारधारा असलेल्या पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढले आणि आपटले हयानांच जातीचा जास्त पुळका येतो.या पेक्षा अशा लोकांनी एकच काम करावे मोर्चे बिर्चे काही काढायचे नाही. फक्त आंबेडकरी पक्षात निस्वार्थी काम करायचे, जर मोर्च्याची येवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी एक काम जरुर करावे आंबेडकरी पक्षाला मतदान करा म्हणुन मोर्चे काढावे आणि आपली खरी ताकत मतपेटीत दाखवावी. हे जर जमत नसेल तर शेळी होऊन शंभर दिवस जगा!.उगाच वाघ, सिंह असल्याचा दिखाऊ पणा करू नका, त्याला कोणीच घाबरत नाही. सरकार तर बिलकुल नाही, पण समाजा समाजात तिरस्कार निर्माण होणारे काम करू नका.मोर्चा आंदोलनात ज्या प्रमाणे सर्व मतभेद विचार भेद विसरून संघटित शक्ती दाखविली,त्याच प्रमाणे मतदान पेटीत खरी संघशक्ति दाखविली असती तर काय झाले असते?.
जनांआंदोलनात बहुसंख्येने कार्यकर्ते आणि नेते दलाली,चमकेगिरी मोठया प्रमाणात करतात. जनआंदोलनातील चमकेगिरी बंद झाली पाहिजे.सर्व ठिकाणी ती फालतुगिरी दिसते. संविधान सन्मान मोर्चा मध्ये आलेल्या अनेक स्वयंघोषित नेत्याना वारंवार संयोजक सांगत होते की स्टेज तुटण्याच्या मार्गावर आहे.कृपया खाली उतरा पण चमकुगिरी करणारे आणि स्वताला मोठे स्वयंघोषित नेते समजणारे स्टेज वरुन खाली उतरत नव्हते,अशी पोस्ट सोशल मिडियावर त्यावेळी फिरली,संविधान सन्माना करीत मोर्चे काढणारे राजशिष्टाचार मानत नसतील तर?.हिच शिस्त आपल्या लोकांना अगोदर पासून नाही, त्यामुळे जोपर्यंत पोस्टर वरील नावे आणि स्टेज वरील गर्दी कमी होणार नाही तोपर्यंत आपण आपला उद्देश् सफल करु शकणार नाही.हे ही समाजाने लक्षात ठेवले पाहिजे.चमकोगिरी करणाराना समाजाने धडा शिकवला पाहिजे.काम करणाऱ्याना स्टेज ची गरज नसते.हे लक्षात घेतलेले बरे तुमच्या कामातुन तुमचे कार्य कळत असते. स्टेज वर उभे राहुन नाही.स्टेज वर कमितकमी शंभर लोक नेते म्हणुन उभे होते.स्टेज तुटला असता तर? सर्व मीडिया नी त्यांची दाखल घेतली असती ज्यांना कोणती ही शिस्त नाही.ते देशात संविधानाचा सन्मान कसा करतील?.म्हणून मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.
आंबेडकरी पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा?.ज्याला भारतीय संविधानातील प्रत्येक कलम पोट कलम तोंड पाठ असले पाहिजे.त्यांनी त्यांचे काटेकोर पणे पालन केले.पाहिजे.रिडल्स ते आंबेडकर भवन आम्ही लाखोंच्या संख्येने एक दिवस संघटित होऊन रोडवर मैदानात एकत्र आलो.पुढे काय झाले?.आंबेडकर भवनाच्या वेळी सर्वांनी ऍड बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढला कायदेशीर मार्गाने काढलेला होता की भावनिक मार्गाने काढला होता?.
मुंबई ही भारताची नव्हे जगाची औधोगिक जागतिक कीर्तीची महानगरपालिका आहे.तिची निवडणूक मोर्च्या नंतर चार महिन्याने झाली. सर्व मतभेद विसरून लाखोंचे मोर्चे काढणारे मराठे आणि बहुजन,बौद्ध कसे समोरे गेेले?. शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक कीर्तीचे स्मारक बनविन्या करीता पालिकेवर कोणाचे लोक प्रतिनिधी जास्त गेले पाहिजे होते?.कोणत्या विचारधारेची माणसं तिथे पाहिजे होती ?.यांचे उत्तर विकाऊ समाजाच्या दिखाऊ मोर्चे करांनी दिले पाहिजे.हेच खरे समाज परिवर्तन होते काय?. त्या बाबतचे नियोजन कोणते?.
एक मराठा लाख मराठा म्हणणारा मराठ क्रांती मोर्चा हा विकाऊ समाजाचाच होता.कारण त्यांना त्यांच्या जातीतील साखर सम्राट,शिक्षण सम्राट यांनी सरकारी कायदे कानुन मोडून कसे साम्रराज्य उभे करून शेतकऱ्याची आणि विद्यार्थी पालकाची कशी लूटमार केली हे सत्य का दिसत नाही.कारण प्रत्येक निवडणूकीत यांनी त्यांना फुकट मतदान केले नाही.मताचा योग्य मोबदला घेऊनच त्यांनी मतदान केले. म्हणुन नवद टक्के मार्क भेटून ऍडमिशन का भेटले नाही?.कोणत्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले नाही.त्याविरोधात तेव्हा का संघटित झाले नाही.हे त्या शिक्षण सम्राटांना विचारले पाहिजे होते.त्याला आरक्षण घेणारे कसे काय जबाबदार होते,आहेत.शिक्षण संस्था मराठ्याची,शिक्षण संचालक मराठे,शिक्षक मराठे,शिक्षण मंत्री मराठे आणि विद्यार्थी पालक मराठे तरी न्याय मिळाला नाही?. खरेच या देशात संविधानाची अंमलबजावणी होते काय?. त्यांची प्रामाणिक पणे अंमलबजावणी झाल्यास कोणीच शिक्षण आणि रोजगारा पासुन वंचित राहणार नाही.म्हणुन विकाऊ आणि दिखाऊ पणा सोडा आणि टिकाऊ पणा स्विकारा त्यात सर्वच समाजाचे भले होईल.
आंबेडकरी समाजाने बहुजन समाजाचे नेतृत्व स्विकारण्या लायक बनावे.तर इतर बहुजन समाज तुमच्या जवळ येईल.कारण रिपब्लिकन पक्षाचा कोणता ही गट असो.अथवा बसपा तुम्हांला तुमच्या पक्षाच्या नावाने नाही तर बाबासाहेबांच्या नावाने सर्वजन ओळखतात. कारण पक्षाचे अध्यक्ष वारले तरी पक्षाचा मृत्यु कधीच होत नाही.अध्यक्षामुळे पक्षाची ओळख नसून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित पक्षाची ओळख आहे.म्हणून सर्व पक्ष एकमेकांचे भाऊ भाऊ असावे.वडिलांची संपत्ती सर्व आपसात वाटून घेतात.नंतर एक मेकांना मदत करतात.जर आपला भाऊ कुठे कमी पडत असेल तर सर्व भावांनी त्याला मदत करायला हवी!. दुश्मनी नको कारण तो व्यक्ति कसाही असो पन तो त्याच्या भागातील लोकांना मदत करत आहे.आणि राहिला प्रश्न आपल्या भावाच्या विरोधात राहून आपला पक्ष त्या भागात नव्याने स्थापना करण्याचा तर नवीन पक्ष स्थापन करुन तो मजबूत करायला दहा वर्ष लागतील म्हणून अगोदरच जो पक्ष त्या ठिकाणी मजबूत आहे त्याला मदत करा.दहा वर्ष उगीचच कशाला वाया घालवायची आणि इतर पक्षानां या फुटीचा फायदा घेऊ द्यायचा,जरी तो व्यक्ति आंबेडकरी विचारांचा दुसऱ्या पक्षाचा असेल.तो वैचारिक गुलाम असेल अशोक चव्हाण आणि नरेंद्र मोदी सारखा असेल.
आपला पक्ष बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित आहे. राजकारणात आपण अशी तोडजोड करु तर आपले राजकारण ठिक आहे अन्यथा एकमेकांना विरोध करत प्रत्येक पंचवार्षीक निवडणूकीत आपले अपयश समाजाला अन्याय अत्याचार सहन करण्यास भाग पडेल.आपला विकास आणि कल्याण करण्यासाठी इतर पक्षाच्या कोणत्या प्रलोभनाला बळी पडू नका.आणि याचा फायदा इतर पक्षाला होईल असे वागू नका.सर्वच समाजाने विकाऊ आणि दिखाऊ पणा सोडून विचारधारेवर चालणारा समाज, संस्था,संघटना आणि पक्ष निर्माण करण्यासाठी वाचन बंद्ध व्हा.तरच पुढील इतिहास विकाऊ समाजाचा दिखाऊ मोर्चा नव्हता तर सामाजिक,राजकीय क्रांती,परिवर्तन घडविणारा मोर्चा होता.असे मराठा क्रांती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि संविधान सन्मान मोर्चा बाबत लिहल्या जाईल. मराठा ,बहुजन आणि बौद्ध समाजातील सर्वच कार्यकर्ते नेते नालायक नाहीत.काही प्रामाणिक आहेत.त्यांना सर्व समाजाने योग्य साथ द्यावी.विभागा विभागात लोकशाही पद्धतीने निवडणूका घेऊन कार्यकर्ते नेते निवडा.आणि आम्ही खरेच संविधान प्रेमी आहोत.संविधाना चा सन्मान करणारे आहोत हे सिद्ध होईल.आणि मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.हे मान्य करा

सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,9920403859,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा