श्रीकृष्णाची आणि भागवतांची गीता गॅरेंटी देते काय?.
भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली गीता हिंदू साठी सर्वश्रेष्ठ आहे.व्यास मुनीने किंवा इतर कोणी म्हणजे रामानंद सागर यांनी निर्माण केलेले रामायण या महाभारत यातील धर्म आणि अधर्मचा संघर्ष हा आपल्या सोई नुसार जात,पोटजात,वर्ण,गोत्र पाहुन बदलत असतो.हेच मुख्य गीताचे रहस्य आहे."बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का!." हा नारा तेव्हा खूप घराघरात गेला होता.तो आता लोकसभा 2014 ते उत्तरप्रदेश विधानसभा 2017 मध्ये संपूर्णपणे यशस्वी झालेला दिसत आहे.आपला देश अज्ञानातून विज्ञाना कडे झपाटल्या सारखा गेला.त्यांचा उपभोग सर्वच घेतांना दिसतात.तरी त्यांची त्यांना ग्रारंटी वाटत नाही त्याकरिता त्यांना सत्यनारायण महापूजा घालावी लागतेच.भटा ब्राम्हणाला दक्षिणा आणि भोजन दान दिल्यास शंभर टक्के संकट टळून मोठा आर्थिक लाभ होतोच.हे भटांच्या मंत्राची ग्रारंटी आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेन्द्र फडणवीस हे तर लहानपणापासून मंत्र तंत्र शिकलेले आहेत.विद्यार्थी दसेपासून त्यांचा प्रचंड अभ्यास आहे.म्हणुन ते विरोधी पक्षाचे नेते होते.अभ्यासपुर्ण मांडणी करून राज्यकर्ताला कोंडीत पकडत असत.आणि जनतेच्या मनावर मोहिनी घालून त्यावर कबजा करीत होते.तेव्हा ते लवकरात लवकर मुख्यमंत्री झाले पाहिजे असे जनतेला वाटत होतो.आता ते मुख्यमंत्री झाले तेव्हा जे सरकार आणि राज्यकर्त्यानां विचारतात तेच जनतेला विचारतात.ग्रारंटी देता का?.धर्माने अधर्मला विचारे तेव्हा जनता खूप आनंद होती.आता जागा बदलली.धर्माच्या जागी अधर्म आला.धर्म चारीबाजूने विकलांग होऊन पडला.हे महान ग्रंथ गीताचे ज्ञान आहे.
देशातील जनता आता श्रीकृष्णाची गीता विसरले.आता भागवतच्या नरेंद्र,देवेंद्र यांची गीता दररोज अनुभवतात.शेतकरी शेतीची मशागत करून जेव्हा बीज पेरतो तेव्हा ते उगवेल याची त्याला शंभर टक्के गॅरंटी हमी असते.म्हणुनच
रात्र दिवस शेतात मेहनत घेतो.निसर्गाच्या नियमा नुसार पाऊस पडेल यांची त्याला खात्री असते.त्यामुळेच पीक चांगले येईल याची त्याला हमी गॅरंटी असते.पण पोटऱ्या मांडयावर आलेल्या पिकावर रोग पडणार नाही याची गॅरंटी नसते.हाताशी आलेले पीक अवकाळी, गारपिट यांच्या तडाख्यातुन वाचुन पदरी पडेल याची गॅरंटी नसते.राजकारनातील दलाल,भडवे, अडते कृषी उत्पन्न बाजारात शिरल्यामुळे काय भाव देतील याची गॅरंटी नसते.कारण अधर्मा पेक्षा धर्म सांगणारे जास्त खतरनाक निघतात.तेव्हा शेतकरी आत्महत्या रोखण्याची हमी घेवुनच सत्तेत आलेल्या भागवताचा नरेंद्र,देवेन्द्र सर्वच विसरलेला असतो. कारण आता तो अधर्माने धर्माला बाद करून राज्य करण्यासाठी सज्ज असतो.तो आणि त्यांची मातृसंस्था या अगोदर काय काय बोलली ते सत्तेवर आल्या वर सर्वच विसरते हेच महान श्रीकृष्णा ची महान गीता सांगते.
देशात भ्रष्टाचार हा मागासवर्गीय समाजाला मोख्याच्या जागा दिल्यामुळे होत.असा जावई शोध त्यांनी लावला होता.मागासवर्गीय समाजाला शिक्षण, नोकरी, उधोग धंद्यात सवलती दिल्या मुळे गुणवत्ता ढासळली,भ्रष्टाचार वाढून उग्रवादी संघटनात वाढ झाली.असा त्यांचा निष्कर्ष होता.तेव्हा ते सर्व हिंदू आहेत हेच त्यांना मान्य नव्हतं. पण त्यांची मत मिळाल्या शिवाय आपण सत्ताधारी होऊ शकत नाही.हे जेव्हा त्यांना कळले वर्ण व्यवस्थेची समर्थन करणारी श्रीकृष्णा ची गीता त्यांनी बाजूला केली.आणि भागवतांची गीता बाहेर काढून संविधान समीक्षा करण्यासाठी हिंदूंनी एकत्र आले पाहिजे.असे कथा,निर्माण केल्या व देशात सर्व प्रकारची प्रचार प्रसार यंत्रणा ताब्यात घेऊन विकासाचा पाढा लावला.अच्छे दिनाचे गाजर दाखवुन सर्वानाच कायमचे लाचार बनविले.महागाई किती आहे.ती कशी बंद करणार यांच्यावर त्यांचे जाहीर भाषण जनतेनी पुन्हा पुन्हा ऐकली आणि पाहिली पाहिजे.
नोटबंदीमुळे देशात प्रचंड उलट पालट होईल.भ्रष्टाचार, अतिलेखी संघटनेचे कमरड मोडुन त्या नेसत नाबूत होतील यांची ग्रारंटी त्यांना होती.नोटबंदीनंतरही भ्रष्टाचार थांबला.आणि सीमेवर अतिरेकी कारवाया पूर्णपणे थांबल्या आता सीमेवर एक भी जवान शाहिद होतांना दिसत नाही.त्यांच्यावर व्यापक चर्चा आता चॅनल मिडिया,प्रिंट मिडिया करीत नाही.कारण भागवतांची गीता योग्य काम करीत आहे.
मुख्यमंत्री साहेब विरोधात असताना कर्जमाफी मागणी तुम्ही केली होती.सोयाबीनला ₹6000 व कापसाला ₹8000 भाव मागत होता.आत्महत्या बाबत सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करायला निघाला होता.सत्तेवर आल्यावर विसर पडतोय काय?. शेतकऱ्याच्या शिवारावर पाणी, दिवसा 12 तास विज पुरवा शेतीमालाला,भाजीपाल्याला उत्पन खर्च्याच्या दुप्पट हमी भाव द्या.हे तुमीच जनतेच्या वतीने सरकार मांगत होता.जनतेत जाऊन त्यांचे महान प्रबोधन करीत होता.आता त्यांची आठवण कशी होत नाही.कारण हे श्रीकृष्णाच्या गीतेने सांगितले आहे.आपल्या फायद्या करीता कुणाची फसवणूक केली. वध केला तर तो वर्ण व्यवस्था टिकविण्या साठी.अधर्म होत नाही. गुन्हा होत नाही.बस्स झाल नरेंद देवेन्द्र जी शेतकऱ्यांना बिलकुल कर्जमाफी देऊ नका.विजय मल्ल्या,सहारा,अदानी,अंबानी सारखे अनेक गरीब उधोगपती देशात आहेत.ते जगले पाहिजे.ते जगले तर तुमची मातृसंस्था,संघटना जगेल. त्यांचे तेवढे कर्ज माफ करा.करोडो लोक तुम्हा दुवा देतील.त्यांना ग्रारंटी होती तुमी त्यांना योग्य न्याय द्याल.चला न्याय तुम्हालाच घ्या.पण पाण्याच्या बाटलीला ₹20 देणारे,₹52 दुध ,2₹ टोमॅटो,घेणारे नाक मुरडतात ₹100 चा साॅस सहज घेतात, कांदा स्वस्त पाहीजे.शेतकरी मेलातरी चालेल. त्याचाच माल घेऊन बाबा रामदेव योग सोडुन प्रकीया करून अब्जो रू कमतोय सरकार निर्ल्लजपणे कवडीमोल दराने जमीन देते.त्याला दिलेल्या जमिनीच्या किंमतीत कर्जमाफी देता आली असती.विजय मल्याच्या कर्जमाफीला तर्क नाही....बॅकेंच्या बुडीतकर्जत.शेतीकर्ज किती %.अरूधती बाईला उध्धोगपतीनां कर्जमाफी...देतात विरोध का केला नाही.कारण ते बाई संविधाना मुळे बँक अधिकारी झालीच नाही.वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या गीते नुसार हया बाई इथे बसल्या असत्या काय?.
शेतकऱ्यांना कर्जमाफी नको.शेतमालाला हमी भाव हवा!शेतकरी सुखाने जगेल याची हमी शेतकरीच घेणार!.शेतकर्यांच्या मुलाला शिक्षणा मध्ये आरक्षण मिळेल याची हमी देतात का?.शेतकर्यांच्या मुलाला नौकरी मध्ये आरक्षण मिळेल याची हमी देतात का..
कर्ज माफी देवून शेतकर्याच्या मालाला हमी भाव ध्या हीच हमी फडणवीस साहेब,माल्ल्याची हमी कोणी घेतली?.घेतली असेल तर त्यांचावर कोणती कारवाई झाली.आणि त्याने पलायन कसे केले?.याचे पण उत्तर द्या.
फडणवीस साहेब जरा आठवून बघा ना ?.विरोधी पक्षात होते.तेव्हा कलम 302 चा गुन्हा नोंदवण्याची मागणी करीत होता.आता शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्यावर तुमच्यावर सदोश मनुष्य वधाचे 302 कलमाखाली गुन्हे का दाखल होवू नयेत ?. का श्रीकृष्णाची आणि भागवतांची गीता फक्त तुम्हालाच लागु आहे काय? मग श्रीकृष्णाची आणि भागवतांची गीता गॅरेंटी देते काय?.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा