रामराज्यात कंसराजा.
जगात भारत एकमेव असा देश आहे,जिथे जीवंत माणसा पेक्षा मेलेल्या माणसा वर जास्त प्रेम केल्या जाते.जिवंत पणी त्यांचे सन्मान पूर्वक आदर तिथ करण्यास वेळ नसतो,पण जेव्हा ती व्यक्ति मृत्यु पावते. त्यानंतर भटा ब्राम्हणाच्या सांगण्या वरील त्यांची खुप भक्तिभावाने फोटो लावून सेवा केली जाते,त्याच पद्धतीने या देशातील नागरिकाचे आहे, रामायण आणि महाभारत हे दोन महान कथानक, या दोन महानाट्यतील पात्र दर पांच वर्षांनी बदलत असतात.रामराज्य येणार आणि कंसराजा बनणार असे जनतेला आश्वासन दिल्या गेले.पण रामाने कधीच राज्य केले नाही. कंसाने भिती पोटी बहिण रुखमणी सह कोणाच्या ही जन्म झालेल्या मुलाला जीवनात ठेवले नाही.त्यानुसारच या देशाची जनता ही दर पांच वर्षांनी आपली भूमिका बदलत असते.राजकारणी लोक पक्ष बदलला किती विचारधारा बदलतात.पण व्यवहार आणि व्यवसाय बदलत नाही.देशात साठ वर्ष काँग्रेसने राज्य केले.तेव्हा विरोधी पक्ष कशी भूमिका घेऊन जनतेला सरकार विरोधात उतरविण्याचे काम करीत होती.पण त्यांच्या जनांदोलनात पाहिजे तो दम नव्हता.जनता जास्त मनावर घेत नव्हती तेव्हा त्यांनी रामायणातील राम बाहेर काढला आणि महाभारत घडविले.त्याला थोडे यश प्राप्त झाले.२ चे ८९, ८९चे १२०,१२० चे .१४५ याघडीला १४५चे ३२० खासदार रामायण महाभारता घडविल्या मुळे आले आहेत.ते धर्म,अधर्माच्या लढाईतील कृष्णलीला भागवत गीता नुसार निर्णय घेतात.काळा धन,भ्रष्टाचार, दहशतवादी संपविण्या करीता त्यांनी पांचशे,हजारच्या नोटबंद करून जनतेला रामायण महाभारताची आठवण करून दिली.गेल्या काही दिवसात ती सोशल मिडिया वर फिरत आहे.प्रत्येक घराघरात माणसा ला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते.आपलेच स्वकष्टाचे पैसे काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे.तेव्हा रांगेतील दोन पात्र जी महाभारतात प्रसिद्ध आहेत.ते कोणी किती आणि कसे पैसे काढले ते सांगतात.
"गांधारी" मी माझ्या शंभर कौरवांना ATM च्या रांगेत उभे करून प्रत्येकी "दोन हजार प्रमाणे" एकुण "दोन लाख रुपये" काढले.
"कुंती" अगं हे तर काहीच नाही. माझ्या पांडवांनी तर द्रौपदी बरोबर लग्न दाखवून एका लग्नाला "अडीच लाख" या प्रमाणे एकुण "साडे बारा लाख" काढले...आहेस कुठे.हे आहे महाभारत.आज प्रत्येक भारतीय यांचाच नक्की विचार करीत असेल की आपलेच पैसे कसे काढावे.हेच का ते रामराज्य.हजारो निरपराध बालकाचा बळी घेणार कंस आणि गोद्रा सह संपूर्ण गुजरात राज्यात निरपराध लोकांचा बळी घेऊन देशाच्या प्रधान सेवक झालेला नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकते काय?.वाचकांनी विचार करावा.
आदरणीय प्रधान सेवक (प्रधानमंत्रीजी) असे का घडविले ?.आपण आणि आपली भाजपा विरोधी पक्षात होती तेव्हा २०१३ ला ४५ रुपये किलो तुर डाळ झाली म्हणुन जन आंदोलन करीत होती.आता आपल्या रामराज्यात १८० ते २०० रुपये किलो विकली जात आहे.२३ जानेवारी २०१४ला नोट बदलण्यास प्रचंड विरोध करीत होती.मग ८ नोव्हेंबर २०१६ ला आपल्या सरकारने हा निर्णय कसा घेतला.काय घडले रामायण?.धर्म अधर्माच्या लढाईत मनुवादी भाजपा नेहमी दुतोंडी असते.सत्तेवर नसतांना गोवंश हत्याला कडाडून विरोध करत होती.पण सत्तेवर आल्यावर भारत देश जगातील इतर देशा पेक्षा बीफ एक्सपोर्ट करणारा नंबर एकचा देश कसा काय झाला?.पाकिस्तान जेव्हा जेव्हा भारता च्या सीमेवरील जवानावर हल्ले करीत होता तेव्हा तेव्हा सत्ताधारी लोकांचा डरपोक म्हणुन उल्लेख करीत होते.आमच्या हाती एका तासात पाकिस्तान जगाच्या नकाशा वरून नष्ट करू असे ५६ इंच छाती फुगवुन सांगत होते.आता सत्ता धारी होऊन किती दिवस झाले.?.काय घडले रामायण आठवत नाही.विदेशात जेव्हा सर्व देशाचे पंतप्रधान एकमेकांना भेटून मनमोहन सिंह आणि नवाजशरीफ हात मिळवीत होते.तेव्हा ते नालायक होते.मोदी जेव्हा नवाजशरीफ च्या जन्म दिनाचा केक,बिर्याणी खाण्यासाठी न बोलविता पाहुणे म्हणुन जातात ते कोणत्या धर्मात बसते?.हे रामायण महाभारतात आहे की नाही?.
भारतात सर्वात मोठी सार्वजनिक सेवा म्हणजे भारतीय रेल्वे सेवा,२००४ ते २०१४.रेल्वे भाडे केवळ एक रुपया वाढले तर देशभरात भाजपा ने चक्क जाम करून दाखविला.आता सत्तेवर आल्यावर दोन वर्षात सत्तर टक्के रेल्वे भाडे वाढविल्याचे बोलले जाते.हे माहित असूनही जनता आंधळी आणि सरकार बहिरे झाले आहे.दोघाची तोंड बंद आहेत.भाजपा विरोधी पक्षात एफ डी आय,जी एस टी, आधार कार्ड,मनरेगा,कोयला खान लिलाव सारख्या अनेक योजनेला विरोधी भूमिका घेऊन आचरण करीत होती.आता मात्र त्याचं योजन किती महत्वपूर्ण आहेत यांचे गुणगान करीत आहेत.हेच काय ते एकवचनी राम भक्त ?.
दिल्लीच्या निर्भया नांवाच्या एका ब्राम्हण मुलीवर बलात्कार झाला.म्हणुन देशभरात तीन महिने जन आंदोलन करीत होती.आता भाजपा प्रणित राज्य सरकारच्या मध्ये प्रदेशात दररोज बारा आणि दिल्ली नऊ बलात्कार होत असतांना देशभक्त रामभक्त डोळे,कान आणि तोंड बंद करून शांत बसले आहेत. हेच का कृष्णाची पवित्र भागवत गिता आदर्श मानणारी भाजपा.अंतर राष्ट्रीय बाजार भावाने सर्वच देशाला पेट्रोल कच्चा तेल प्रति बैरल भावाने विकले जाते.काँग्रेस सरकारच्या मनमोहन सिंह यांनी १२५ ते १४० डालर प्रति बैरल तेल खरीदी करून देशात ७० ते ७५ रुपये लिटर पेट्रोल विकल्या जात होते ते आजच्या सत्ताधाऱ्यांनी बैलगाडी मोर्चा कडून विरोध केला होता. आताचे सरकार ४० ते ५० डालर प्रति बैरल कच्चे तेल खरीदी करून देशात ७० रुपये प्रती लिटर पेट्रोल विकल्या जात आहे.या मुळे अंतर राष्ट्रीय पातळीवर सरकार कोणत्या विचारांचे आहे ते त्यांच्या देशातील जनतेशी किती प्रामाणिक आहे.यांची नोंद जागतिक पातळीवर जरूर घेतल्या जात असेल.तेव्हा विदेशी पत्रकार ,साहित्यिक अभ्यासक यह राम कोण था?.और रामराज्य क्या है?..क्या इसी तरहा देश वाशी के साथ व्यवहार चालता था!
मनुवादी विचारांच्या भाजपा प्रणित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता ही घोटाळा केल्यास जनतेने त्याला माफ करावे.म्हणजे शिवराज सिहं चा व्यापम व खान घोटाळा, वसुंधरा राजेंचा ललित मोदी घोटाळा, रमण सिंह यांचा पस्तीस हजार करोड़चा अन्न वितरण घोटाला झाला तरी त्यांच्या कडून कोणी राजीनामा मांगीतला नाही. काँग्रेस मधील कोणी ही घोटाळा केल्यास दुसऱ्या दिवसा पासुन राजीनामा मांगण्याची मोहीम चालविल्या जात होती.हाच फरक रामराज्य होता काय?. रामायण महाभारताचा कोणता आदर्श
आज भारतीयांना आहे. रामराज्यात कंस राजा बनुन राज्य करीत आहे..
सागर रामभाऊ तायडे.भांडूप,मुंबई-९९२०४०३८५९.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा